शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सहकारी बॅंक: राहुल जगताप बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 14:02 IST

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप मात्र संघातून वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहेत. 

अहमदनगर: श्रीगोंदा तून राहुल जगताप बिनविरोध अहमदनगर जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप मात्र संघातून वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहेत. 

अकोल्यातील राजकारण फिरले जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अकोले तालुक्यातुन  जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर  हे राष्ट्रवादी च्या मदतीने बिनविरोध होण्याची शक्यता असून, भांगरे यांनाही इतर मागास प्रवर्गातून निवडणूक मैदानात उतरविण्यात आले आहे. अकोले तालुक्यात पिचड यांना थांबविण्यात आले आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मंत्री प्राजक्त तनपुरे हे आशुतोष काळे यांच्या लता-कुंज बंगल्यावर दाखल झाले असून त्या ठिकाणाहून उमेदवारांशी  चर्चा करून माघारी ते घेण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ,आमदार सुधीर तांबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित आहे.नेत्यांचा निरोप येताच उमेदवारी अर्ज मागे घेणे तसेच कुणाला कोणत्या मतदारसंघातून पाठवायचे याबाबतचे चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत माजी आमदार वैभव पिचड यांचा एकमेव अर्ज माघारी घेण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातून वैभव पाचपुते की राहुल जगताप याबाबत यावर अजून एकमत झालेले नाही. कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ व मीनाक्षी सोळुंके याचाही निर्णय अजून झालेला नाही श्रीरामपूर तालुक्यातून करण ससाने व भानुदास मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे .भानुदास मुरकुटे यांचे चिरंजीव सिद्धार्थ मुरकुटे हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहेत त्यामुळे मुरकुटे हे  आता महाविकास आघाडीत सामील झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

 

खासदार सुजय विखे यांची घाटात बैठक सुरूजिल्हा बँकेच्या निवडणूक या पार्श्वभूमीवर डॉक्टर खासदार सुजय विखे यांची यांच्या विलाद घाट वेळ घाटात बैठक सुरू आहे अद्याप एकाही जागेबाबत निर्णय झालेला नाही तिन्ही गटांच्या तीन ठिकाणी बैठका सुरू आहेत राष्ट्रवादी उपाध्यक्षांच्या