शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

श्री दत्त जन्मोत्सवासाठी देवगड नगरी सज्ज

By admin | Updated: December 23, 2015 23:24 IST

नेवासा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या भगवान दत्तात्रेयांच्या जन्म सोहळ्यासाठी देवगडनगरी सज्ज झाली आहे.

नेवासा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या भगवान दत्तात्रेयांच्या जन्म सोहळ्यासाठी देवगडनगरी सज्ज झाली आहे. दत्त जन्मोत्सवानिमित्त देवगड येथे सध्या ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचनासह इतर विविध धार्मिक सुरु आहेत. श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी होणाऱ्या श्री दत्त जन्म सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांच्या दिव्य तपश्चर्येतून भगवान दत्तात्रेयांचे हे गुरुदेव दत्तपीठ प्रवरातिरी भक्तांच्या उद्धारासाठी निर्माण झाले आहे. या क्षेत्राला भगवान दत्तात्रेयांचा पदस्पर्श झाल्याने हे स्थान जागृत बनले आहे. राज्यासह परराज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पार्किंग व्यवस्था, निवास व्यवस्था असे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. मंदिर प्रांगणात भरणाऱ्या यात्रेसाठी विविध दुकानदारांना जागा उपलब्धतेसह विजेची व्यवस्था करण्यात आली. दर्शनबारी रांगेसह इतर सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या श्रीदत्त जन्म सोहळ्यासाठी दोन स्क्रीन पडद्यांची व्यवस्था मंदिराबाहेर करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)