विसापूर, कोळगाव परिसरात ऊस पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 15:44 IST2017-10-09T14:36:15+5:302017-10-09T15:44:47+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर, कोळगाव परिसरात शनिवारी, रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ऊस पिक जमीनदोस्त झाले आहे.

Damage to sugarcane crops in Visapur, Kollgaon | विसापूर, कोळगाव परिसरात ऊस पिकांचे नुकसान

विसापूर, कोळगाव परिसरात ऊस पिकांचे नुकसान

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर, कोळगाव परिसरात शनिवारी, रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ऊस पिक जमीनदोस्त झाले आहे.
साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु होण्यास अजून तीन आठवड्यांचा अवधी आहे. जमिनीवर सपाट झालेल्या उसाला मोठ्या प्रमाणात उंदीर लागत असल्याने टनेजमध्ये घट होत असते. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र हा पाऊस रब्बीचे इतर पिकांना लाभदायक ठरला आहे. विसापूरचे ओव्हरफ्लोचे पाण्यात वाढ झाल्याने हंगा नदीचे पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Web Title: Damage to sugarcane crops in Visapur, Kollgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.