बीड जिल्ह्यातील गुन्हेगारास अटक

By Admin | Updated: July 4, 2017 15:34 IST2017-07-04T15:34:15+5:302017-07-04T15:34:15+5:30

नगर तालुक्यातील विळद परिसरात गावठी कठ्ठे विक्रीसाठी आलेल्या बीडमधील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.

Crime arrested in Beed district | बीड जिल्ह्यातील गुन्हेगारास अटक

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारास अटक


लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर तालुक्यातील विळद परिसरात गावठी कठ्ठे  विक्रीसाठी आलेल्या बीडमधील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. आकाश वडमारे ( रा.बीड) याला पोलिसांनी अटक केली.  विळद शिवारात संशयीतरित्या दोघेजण फिरत असल्याचे पोलिसांनी दिसले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडण्यात आले. वडमारे यांच्या अंगझडतीत १ गावठी कट्टा व १ जिवंत काडतूस मिळाली. तसेच यावेळी रणजित दिंगबर भोसले हाही सोबत होता. वडमारे याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Web Title: Crime arrested in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.