शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल- बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:15 IST

गुजरातची निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. हा काँग्रेसचा नैतिक विजय असून आगामी काळात काँग्रेस पुन्हा देशात क्रमांक एकचा पक्ष होईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेर : गुजरातची निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. हा काँग्रेसचा नैतिक विजय असून आगामी काळात काँग्रेस पुन्हा देशात क्रमांक एकचा पक्ष होईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडण्याची सर्वस्वी जबाबदारी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर होती. गुजरातमध्ये कॉँगेस पक्षाच्या दमदार वाटचालीत महत्वपूर्ण भुमिका बजावलेले आमदार थोरात यांचा रविवारी संगमनेरात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, कॉँगेस शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, नवनाथ अरगडे, अशोक भुतडा, रुपाली औटी, सोनाली शिंदे, किशोर पवार, बाळासाहेब पवार, श्याम भडांगे, अरिफ देशमुख, रिजवान शेख, निखील पापडेजा, रामाहरी कातोरे, डॉ. दानिश शेख, अ‍ॅड. सुहास आहेर, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात