चिंभळेत चोरट्यांच्या हल्ल्यात महिला जखमी, महिलेचे दोन्ही कान कापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 10:06 IST2020-12-20T10:05:44+5:302020-12-20T10:06:15+5:30
श्रीगोंदा : शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी केल्या हल्ल्यात विमल महादेव जाधव ही वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. चोरट्यांनी ५० हजार किंमतीचे दागिने शस्त्राचा धाक दाखवून लंपास केले आहेत.

चिंभळेत चोरट्यांच्या हल्ल्यात महिला जखमी, महिलेचे दोन्ही कान कापले
श्रीगोंदा : शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी केल्या हल्ल्यात विमल महादेव जाधव ही वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे.
चोरट्यांनी ५० हजार किंमतीचे दागिने शस्त्राचा धाक दाखवून लंपास केले आहेत.
समजलेली अधिक माहिती अशी की महादेव विमल जाधव हे घरात झोपले असताना मध्यरात्री चोरट्यांनी घराच ककडी वाजविली आणि दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. दरवाजा उघडाच विमल जाधव यांचे दोन्ही कान तोडले. गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि धुम ठोकली.
बेलवंडीचे पोलिस निरीक्षक दौलतराव अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. श्वास पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला.