लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी!

By Admin | Updated: August 20, 2014 23:31 IST2014-08-20T23:23:05+5:302014-08-20T23:31:39+5:30

अहमदनगर : ‘लोकमत बालविकास मंच’ च्या नवीन वर्ष सभासद नोंदणीस दररोज विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

The chance to win millions of rewards! | लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी!

लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी!

अहमदनगर : ‘लोकमत बालविकास मंच’ च्या नवीन वर्ष सभासद नोंदणीस दररोज विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शहरात विविध केंद्रावर जाऊन सभासद नोंदणी करण्यासाठी मुलांसह पालकांचीही झुंबड उडाली.
लोकमत बालविकास मंच २०१४-१५ या वर्षासाठी सभासद नोंदणीचा आज लोकमत भवनमध्ये प्रारंभ झाला. लोकमत बालविकास मंच तर्फे सदस्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सभासद नोंदणी शुल्क १५० रु. असून नोंदणी करतानाच वॉटर बॉटल भेट दिली जाईल. सोबत सक्सेस स्टोरी बुक, १८४० रु. किमतीच्या हमखास भेट वस्तू कुपन, ज्ञानगंगा प्रवेशिका ज्यात लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी. २० पेक्षा अधिक कार्यक्रमांमध्ये मोफत प्रवेश. सदस्याच्या वाढदिवसासाठी हमखास मोफत भेट वस्तू. सोनू बॅग कडून पेन्सिल पाऊच, शुभ फ्लॉवर्स कडून हॅण्ड बुके, डेक्कन वॉच कडून डिजिटल वॉच, न्यू चौधरी बुक्स अ‍ॅण्ड स्टेशनरी कडून दोन पुस्तके, महावीर वुलन हाऊस कडून वॉटर बॉटल, रोलस मेनिया कडून व्हेज रोल, साई स्पोर्टस् कडून कॅप किंवा स्किपिंग रोप, नम्रता डिजिटल कडून २० पासपोर्ट फोटो, मोहिनी ब्युटी पार्लर अ‍ॅन्ड इन्स्टिट्यूटमध्ये हेअर कट, शार्प लॅमिनेशन कडून ४७६ चा फोटो फ्रेम करुन मिळेल. प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिश कोर्सवर १००० रु. पर्यंतचे डिस्काऊंट, यश ग्रॅण्ड कडून १००० रु. च्या बिलावर २०० रु. डिस्काऊंट असेल. त्याचबरोबर ज्ञानगंगा स्पर्धेत सहभागी व्हा व जिंका आकर्षक बक्षिसे पहिले बक्षीस १ एलईडी टीव्ही, दुसरे बक्षीस १ रेफ्रिजरेटर, तिसरे बक्षीस १ वॉशिंग मशीन, चौथे बक्षीस १ क्रिकेट किट, पाचवे बक्षीस २ प्युरेट, सहावे बक्षीस ५ फुट बॉल, दहावे बक्षीस ५ बॅडमिंटन रॅकेट, अकरावे बक्षीस १० स्पोर्टस् बॅग, बारावे बक्षीस १० बुद्धिबळ, तेरावे बक्षीस ५१ स्कूल बॅग, लकी ड्रॉ बक्षीसअसणार असून ज्ञानगंगा स्पर्धेचे मुख्य प्रायोजक राम एजन्सी, प्रायोजक साई स्पोर्टस्, सोनू बॅग हाऊस हे आहेत. तसेच पोखरणा ज्वेलर्स, नवीपेठ यांच्यातर्फे लकी ड्रॉ मध्ये ५० चांदीची नाणी, मराठा सायकल सेंटर माणिक चौक यांच्या तर्फे लकी ड्रॉ मध्ये २ सायकल, लिबास फॅशन मॉल तर्फे लकी ड्रॉ मध्ये २० गिफ्ट व्हाऊचर १०० रु. चे असणार आहेत. तसेच वर्षभर विविध कार्यक्रमांची बरसात सभासदांवर होणार आहे. सभासद नोंदणी जवळच्या नोंदणी केंद्रांवर :- * पाईपलाईन रोड- यश स्पोकन इंग्लिश क्लास, वाणीनगर कमानीजवळ. मो. ९८५०३०४६५५, * सारसनगर- सौ. गुंजन भंडारी फ्लॅट नं. २९३० संदिपनगर, सारसनगर मो. ९२२५९२५२०१, * भिंगार- सौ. स्मिता बकरे, मिरॅकल ब्युटी पार्लर, दाणे गल्ली, भिंगार, अ.नगर. मो. ९७३०३५५१८५. * केडगाव- श्री. बबनराव मेहेत्रे, वैशाली फोटो स्टुडिओ, नगर-पुणे रोड, केडगााव, अ.नगर मो. ९२२६४२२४००, * प्रोफेसर कॉलनी- श्री. स्वप्नील अनपट शॉप नं. १५/१६ रोनक गुलमोहर अपार्टमेंट, गुलमोहर रोड, अ.नगर मो. ९८९०००६००० * नागापूर- भावना केदार, स्वामी बंगला, तनिष्का ब्युटी पार्लर, ब्लॉक नं. बी/१२, अंकुर कॉलनी, काकासाहेब म्हस्के कॉलेजसमोर, अ.नगर मो. ९५५२७५५५१६ * वाडिया पार्क- श्री. शैलेश गवळी, ब्लॉक नं. ३९ एम. आर. ट्रेड सेंटर, वाडिया पार्क स्पोर्टस् कॉम्प्लेक्स अ.नगर मो. ९२७३९३९२८४, ०२४१-२४७२४२५ * शनि चौक- सौ. बबिता गांधी फ्लॅट २०१, आनंदवन अपार्टमेंट, गुजरगल्ली, रेखी मठाशेजारी, अ.नगर मो. ९८८१८४११८३ * दिल्लीगेट- मोहिनी ब्युटी पार्लर, शमी गणपती समोर, कॉसमॉस बँकेमागे, दिल्लीगेट रोड, चौपाटी कारंजा अ.नगर ९९२१३५५९२८ * भवानीनगर- अलका मुंदडा कीर्ती बंगला, इंद्रप्रस्थ कार्यालयामागे ०२४१-२४५०५९० * लोकमत भवन- पत्रकार चौक, सावेडी रोड, अ.नगर ०२४१-२४२९७११ लोकमत बालविकास मंच संयोजिका प्रियांका चिखले ९८५००७२७६३ यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: The chance to win millions of rewards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.