वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:38 IST2021-02-21T04:38:53+5:302021-02-21T04:38:53+5:30
सरपंच संदीप सोरडकर, शिवाजी साबदे, सुनिता कासार, रामनाथ तुरकणे, अनिता बाभुळके, डॉ. धनंजय धनवटे, मंदा काळे, कल्पना चौधरी ...

वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी
सरपंच संदीप सोरडकर, शिवाजी साबदे, सुनिता कासार, रामनाथ तुरकणे, अनिता बाभुळके, डॉ. धनंजय धनवटे, मंदा काळे, कल्पना चौधरी उपस्थित होते. राम बोरबने व प्रमुख पाहुणे अतुल लढणे होते. किसान क्रांती युथ फौंडेशनचे सभासदाच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुधाकर जाधव, सर्जेराव जाधव, प्रशांत राऊत, विजय धनवटे, दत्ता धनवटे, राजीव डोखे, विजय जाधव, सतिष जाधव संकेत जाधव, दादा वायकर, सोमनाथ सोनटक्के, मयुर गगे, विश्वजित जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्दिष्ट फक्त वृक्षारोपण करणे नसून वृक्ष संगोपन करण्याची जबाबदारी उचलून येणाऱ्या काळात अनेक भारतीय वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करू, असे किसान क्रांती युथ फौंडेशनेच्या अध्यक्ष निकिता जाधव यावेळी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन गणेश बनकर यांनी केले.