शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कारमध्येच आवळला गळा; नाल्यात सापडला व्यापाऱ्याचा मृतदेह, २२ दिवसांनी उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:28 IST

दीपक लालसिंग परदेशी (६८, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. अपहरण करून खून केल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.  

अहिल्यानगर : दहा कोटींच्या खंडणीसाठी धावत्या कारमध्ये नायलॉन दोरीने गळा आवळून व्यापाऱ्याचा खून करून मृतदेह रस्त्यालगतच्या नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १७) रात्री उघडकीस आला आहे. दीपक लालसिंग परदेशी (६८, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. अपहरण करून खून केल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.   किरण कोळपे (३८) व सागर गीताराम मोरे (२८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी यांचे तेलाचे दुकान आहे. त्यांचे विळद गावातील काही लोकांकडे पैसे होते. ही वसुली करण्याचे काम त्यांनी आरोपींना दिले होते. परंतु, पैसे वसूल करता आले नाहीत, म्हणून त्यांनी परदेशी यांनाच उचलून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा कट रचला. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोघे आरोपी परदेशी यांच्या घरी आले. त्यांनी परदेशी यांना कारमध्ये बसविले. कोळपे याने त्यांच्याकडे दहा कोटी रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने मोरे याने परदेशी यांचे हात घट्ट पकडले. त्यानंतर त्याने नायलॉन दोरीने परदेशी यांचा गळा आवळला. 

कारमुळे लागला छडापोलिसांनी परदेशी यांच्या घरापासून जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पांढऱ्या रंगाची कार जाताना दिसली. ही कार दोन ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ही कार कुणाची आहे, याचा शोध घेतला असता ती कोळपे याची असल्याचे समोर आले. 

बेपत्ता झाल्याची तक्रार परदेशी बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी २५ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपास केला.परंतु, परदेशी मिळून आले नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळपे याला अटक केल्यानंतर त्याने मृतदेह दाखविला.  

बडतर्फ पोलिसाचे कृत्य यातील आरोपी किरण कोळपे हा पोलिस खात्यात होता. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याला बडतर्फ करण्यात आलेले आहे. त्यानेच परदेशी यांच्या खुनाचा कट रचला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू