शाहूनगरला घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST2021-03-07T04:20:07+5:302021-03-07T04:20:07+5:30

------------ लेखानगरला घरफोडी अहमदनगर : लेखानगरला घरफोडी करून चोरट्यांनी ३,१०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी रामराव दादाबा काकडे ...

Burglary at Shahunagar | शाहूनगरला घरफोडी

शाहूनगरला घरफोडी

------------

लेखानगरला घरफोडी

अहमदनगर : लेखानगरला घरफोडी करून चोरट्यांनी ३,१०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी रामराव दादाबा काकडे (वय ७१, रा. लेखानगर) यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली. ४ मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी काकडे यांच्या घरात प्रवेश करून सन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ३,१०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

-------------

अपघातात जखमी

अहमदनगर : वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जखमी झाला. ४ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत प्रताप सुरेश भापकर (वय ४२, सारसनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी भापकर हे भिंगार येथील एसबीआय चौकातून घरी सारसनगरला सायकलवर जात असताना, क्लेरा ब्रुस ग्राउंडसमोर अज्ञान वाहनस्वाराने त्यांना धडक दिली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Burglary at Shahunagar