
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता | अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूरस्थितीने नांदेड जिल्ह्यात घेतले आठ बळी | पूर ओसरला, स्वप्ने गेली वाहून ...

मुंबई :पावसाची दहशत! ८००+ लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
मध्य रेल्वेच्या सुमारे ७२० आणि पश्चिम रेल्वेच्या १०० लोकल फेऱ्या रद्द; मदतीसाठी हेल्पडेस्क ...

मुंबई :काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
अग्निशमन दलाने काच तोडून हवेचा मार्ग केला मोकळा, गाडी ओढून वडाळा स्थानकात प्रवाशांना उतरविले ...

मुंबई :वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
४०० ते ४५० रुपयांच्या भाड्याच्या अंतरासाठी प्रवाशांकडून ८०० ते ९०० रुपये वसुली ...

महाराष्ट्र :४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ...

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
हे विधेयक आज लोकसभेत सादर होण्याची अपेक्षा आहे ...

राष्ट्रीय :‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
‘नमामी गंगे’ प्रकल्पासाठी हा निधी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबिलिटी फंडातून देण्यात आला ...

क्राइम :ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
अंजली तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला हॉस्पिटलला नेले मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. ...

कल्याण डोंबिवली :खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
डोंबिवली पश्चिमेला देखील सखल भागात पाणी साचले होते, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरले. ...

कोल्हापूर :जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
खोकुर्ले येथे रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म आणि मृत्यू! आई होण्याचे स्वप्न भंगले ...

महाराष्ट्र :School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
School Holiday on 20 August: राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...
