संगमनेरात आदिवासी संघटनेच्या तरुणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:32+5:302021-07-20T04:16:32+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवगंत जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिबिराला सुरूवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश ...

Blood donation of tribal youth in Sangamnera | संगमनेरात आदिवासी संघटनेच्या तरुणांचे रक्तदान

संगमनेरात आदिवासी संघटनेच्या तरुणांचे रक्तदान

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवगंत जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिबिराला सुरूवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष विकास डमाळे, उपजिल्हाप्रमुख विशाल बर्डे, जिल्हा संघटक सम्राट हासे, शहरप्रमुख मुकेश नरवडे, संघटनेच्या महिला उपतालुका प्रमुख अपेक्षा नरवडे, शहरप्रमुख सविता दिघे, ‘लोकमत’ चे प्रतिनिधी शेखर पानसरे, जाहिरात विभाग प्रतिनिधी अश्विन मुथा, वितरण विभाग प्रतिनिधी वसंत वाघ, नंदकिशोर ढोकरे आदी उपस्थित होते.

----------

यांनी केले रक्तदान

राहुल लंके, अश्विन मुथा, योगेश सूर्यवंशी, विकास डमाळे, विशाल बर्डे, सम्राट हासे, मुकेश नरवडे, मंगेश गुंजाळ, दीपक वन्नम, गणेश सूर्यवंशी, सनी धारणकर, अविनाश बर्डे, सचिन सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, अक्षय वाकचौरे, रवींद्र बर्डे, मच्छिंद्र दिघे, शुभम रहाणे, निलेश रहाणे, निलेश राखपसरे, निखिल शाह, सर्पमित्र उमेश पद्मा, आशिष सस्कर, रोहित परदेशी, सागर राक्षे, सागर बर्डे, मनोज ताम्हाणे, राम डफेदार, विशाल माळी, चंदू शिंदे, संदीप बर्डे, प्रशांत बर्डे, विकास शिंदे, किरण पवार, आकाश देवकर, बाळासाहेब सूर्यवंशी, कैलास जाधव, आकाश शिंदे, गणेश शिंदे, सागर निकम, सुनील निकम, रमाकांत शिंदे, अमोल बर्डे, विकास माळी, समीर माळी, सुजित बोरसे, दिलीप निकम यांनी रक्तदान केले.

Web Title: Blood donation of tribal youth in Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.