संगमनेरातील थोरात महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:33+5:302021-07-20T04:16:33+5:30
संस्थेचे अध्यक्ष, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक नितीन ...

संगमनेरातील थोरात महाविद्यालयात रक्तदान शिबिर
संस्थेचे अध्यक्ष, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक नितीन अभंग, माणिकराव पानगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. गोरक्षनाथ थोरात, नॅक समितीचे समन्वयक लक्ष्मण घायवट, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष सुर्वे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. राजेंद्र जोरवर, प्रा. शोभा रहाणे, प्रा. सोहेब शेख आदी यावेळी उपस्थित होते. प्रा. सोहेब शेख, सार्थक गोपाळे, दीपक घुले, प्रशांत ढेंबरे, सनी जाधव, हृतिक क्षीरसागर, आदित्य काशीद, रोहित सोनवणे आदींनी रक्तदान केले.
--------------
फोटो नेम : १९०७२०२१ थोरात महाविद्यालय, संगमनेर
ओळ : सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.