शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शिंदे, विखे, कोल्हे, पाचपुतेंसह चार विद्यमान आमदारांना भाजपची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:33 IST

पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीत जिल्ह्यातील भाजपच्या सर्व विद्यमान आमदारसह माजीमंत्री बबनराव पाचपुते, वैभव पिचड यांचा समावेश आहे. 

अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीत जिल्ह्यातील भाजपच्या सर्व विद्यमान आमदारांसह माजीमंत्री बबनराव पाचपुते, वैभव पिचड यांचा समावेश आहे. गेल्या दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीबाबत चर्चा होती. दरम्यान मंगळवारी भाजपने दिल्लीतून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात भाजपने जिल्ह्यातील विद्यमान पाचही आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून आलेले मंत्री राधाकृष्ण विखे यांना शिर्डीतून तर राष्टÑवादीतून आलेले आमदार वैभव पिचड यांना अकोलेतून उमेदवारी दिली आहे. याशिवाय श्रीगोंद्यातून माजीमंत्री पाचपुते यांना पुन्हा संधी दिली आहे. कर्जत-जामखेडमधून पालकमंत्री राम शिंदे, शेवगाव-पाथर्डीतून मोनिका राजळे, कोपरगावमधून स्रेहलता कोल्हे, राहुरीतून शिवाजीराव कर्डिले, नेवाशातून बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातून सेना-भाजपकडून अद्याप उमेदवार दिला गेला नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर