शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचा राजकीय लाभ घेणारी भाजप आज अण्णांनाच विसरली - राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 09:09 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी युपीए सरकारच्या काळात केलेल्या लोकपाल आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ घेतला

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी युपीए सरकारच्या काळात केलेल्या लोकपाल आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ घेतला. मात्र आज सत्तेत आल्यानंतर भाजपला अण्णांचाच विसर पडल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.विखे यांनी आज राळेगण सिद्धी येथे जाऊन उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंची भेट घेतली. प्रकृती खालावत असल्याने अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी या भेटीमध्ये केली. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मागील ५ दिवसांपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना या आंदोलनाबाबत भाजप-शिवसेना सरकारच्या उदासीन धोरणावर त्यांनी संताप देखील व्यक्त केला. लोकपाल आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ उचलला. लोकपाल कायद्याचे त्यांनी राजकीय भांडवल केले. परंतु, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी मागील पाच वर्षात त्यांनी लोकपालाची नियुक्ती केली नाही. सरकार कोणत्याही विषयांत गंभीर नाही. दिलेल्या प्रत्येक शब्दाचा भाजपला आता विसर पडला असून, त्यांच्या प्रत्येक निर्णयातून जनतेमध्ये विश्वासघाताची भावना निर्माण होत असल्याचे राधाकृष्ण विखे यावेळी म्हणाले.याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे पाटील आदी उपस्थित होते.शिवसेनेवर टीकास्त्रशिवसेनेला अण्णांची एवढीच काळजी असेल तर त्यांनी आताच्या आता सरकारबाहेर पडायला हवे. अन्यथा लोकांचा शिवसेनेच्या भूमिकेवर विश्वास बसणार नाही, असेही विखे म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस