शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज दाखल : पहिल्याच दिवशी नेले ४२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:09 IST

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. शिर्डी मतदारसंघातील आजपासून प्रक्रिया सुरु झाली असून कांबळे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरला. पहिल्या दिवशी २५ जणांनी ४२ अर्ज नेले.पहिल्या दिवशी अर्ज नेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात अर्जांची संख्या), शरद बापू गुंजाळ यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी (4),सतिश पंढरीनाथ शिंदे यांनी सदाशिव लोखंडे यांच्यासाठी (3), बाळासाहेब एकनाथ सोनवणे, रा. मुकींदपूर, गाडेनगर, ता. नेवासा यांनी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्यासाठी (4 ), नानासाहेब भानुदास तुपे यांनी अ‍ॅड. संतोष कांबळे यांच्यासाठी (4), किशोर दादू वाघमारे यांनी अरुण साबळे यांच्यासाठी (1), बापू पाराजी रणधिर (2), मच्छिंद्र आनंदा नागरे यांनी सुधाकर प्रभाकर रोहम यांच्यासाठी (1), किशोर दादू वाघमारे (1), बहिरीनाथ तुकाराम वाकळे यांनी अ‍ॅड. कॉम्रेड बन्सी भाऊराव सातपुते यांच्यासाठी (4), गोरख सिताराम भारुड, रा. निपाणी वडगांव, ता. श्रीरामपूर (2), दिलीप गोपीचंद बडधे बेलापूर खु, ता. श्रीरामपुर यांनी सोपान तुकाराम औचित्य यांच्यासाठी (2), सुनिल विनायक कांबळे, कोल्हार खु, ता. राहुरी (1), शिमोन ठकाजी जगताप, निमगांव को-हाळे, ता. राहाता (1), किरण शेबाजी शेजवळ, भिमनगर, शिर्डी, ता. राहाता (1), माधव सखाराम त्रिभुवन, आंबेडकरनगर, ता . कोपरगांव (1), सुरेश एकनाथ जगधने, श्रीरामपुर (1), गणपत मच्छिंद्र मोरे, खडका, ता. नेवासा (1), दिपक प्रमोद क्षेत्रे, व्दारकाधिश कॉलनी, भिंगार यांनी अशोक रामचंद्र गायकवाड (1), डॉ. पांडूरंग बाबासाहेब बुरुटे, रा. पिंपळे गुरव पुणे (1), रोहम योसेफ आरसुड, नालेगाव (1), डॉ. विजयकुमार पोपटराव पोटे, बुरुडगावरोड, ता.जि.अहमदनगर (1), राहुलभैय्या हरिभक्त, मु.पो. भांबोरा, ता. कर्जत (01), आशिष युवराज बागुल, रा. लक्ष्मीनारायणनगर, गोंदवणी रोड, श्रीरामपूर (01), युवराज धनाजी बागुल, श्रीरामपूर (01), लक्ष्मण काशीनाथ साबळे, कोर्ट रोड, कोपरगाव (01)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी