अकोले तालुक्यात महिलांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 15:32 IST2021-04-03T15:32:07+5:302021-04-03T15:32:37+5:30

तालुक्यातील सुगाव येथे दोन गटात झालेल्या वादात महिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

Beating of women in Akole taluka; Video goes viral | अकोले तालुक्यात महिलांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

अकोले तालुक्यात महिलांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

अकोले : तालुक्यातील सुगाव येथे दोन गटात झालेल्या वादात महिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

अकोले तालुक्यातील सुगाव शेतीच्या वादातून दोन गटात वाद झाले. या वादाचे रुपातंर भांडणामध्ये झाले. हा प्रकार वाढतच गेला. या मारहाणीत पुरुषांना महिलांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पुरुष महिलांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. एवढ्या गंभीर बाबीत पोलिसांनी अद्यापपऱ्यत कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. 

Web Title: Beating of women in Akole taluka; Video goes viral