शिर्डीत विद्यार्थांनी काढली जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:26+5:302021-02-06T04:38:26+5:30
वाहने चालवताना होणाऱ्या चुका टाळाव्या. नियमाचे पालन करावे. हेल्मेटचा वापर करावा याबद्दल मार्गदर्शन केले. वाहनांना रिफ्लेक्टर्स, फ्लेक्स लावले. ...

शिर्डीत विद्यार्थांनी काढली जनजागृती फेरी
वाहने चालवताना होणाऱ्या चुका टाळाव्या. नियमाचे पालन करावे. हेल्मेटचा वापर करावा याबद्दल मार्गदर्शन केले. वाहनांना रिफ्लेक्टर्स, फ्लेक्स लावले. सध्या अपघातांचे प्रमाण खूप वाढले असून त्यात अनेक बळी जात आहेत. जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपनिरीक्षक ए. डी. परदेशी, पोलीस कर्मचारी सुरज गायकवाड
राजेश सूर्यवंशी, श्री.पवार, रामदास मुंडलिक, वाल्मीक वाघ, संतोष फंडकर, अध्यक्ष प्रा. राकेश गर्जे, प्रा. प्रतिभा गर्जे, आयुब शेख, प्रा. उद्धव नलावडे, अमोल शिरसाठ उपस्थित होते.
( ०५ शिर्डी )