संगमनेर तालुक्यात ९५९ बेडची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:29+5:302021-04-08T04:21:29+5:30

कोरोना पॉझिटिव्ह, परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. या ...

Arrangement of 959 beds in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यात ९५९ बेडची व्यवस्था

संगमनेर तालुक्यात ९५९ बेडची व्यवस्था

कोरोना पॉझिटिव्ह, परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोविड केअर सेंटर, संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी तालुक्यातील १४ ठिकाणी इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

----------

संस्थात्मक अलगीकरण कक्ष, बेडची क्षमता

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, घुलेवाडी, २५०

अश्विन रुरल आयुर्वेदिक महाविद्यालय, मांची हिल, २००

शासकीय आश्रमशाळा वसतीगृह, साकूर १६०

माैलाना आझाद मंगल कार्यालय, संगमनेर ७५

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, संगमनेर ४०

शासकीय आश्रमशाळा वसतीगृह, अकलापूर ५०

आरोग्य केंद्र, जाेर्वे ५०

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोटा ३०

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारगाव ३०

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेगाव दिघे ३०

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चंदनापुरी २५

उपकेंद्र, सारोळे पठार १०

आयुर्वेद दवाखाना, वरुडी पठार ०५

प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळे बाळेश्वर ०४

Web Title: Arrangement of 959 beds in Sangamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.