शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्जुन बोरूडे

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

अहमदनगर : जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्जुन बोरूडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग चौथ्यांदा बोरूडे यांना फेडरेशनचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे.

अहमदनगर : जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्जुन बोरूडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग चौथ्यांदा बोरूडे यांना फेडरेशनचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. उपाध्यक्षपदी विकास जगताप यांना संधी मिळाली आहे. पदाधिकारी निवडी दरम्यान पोलिसांऐवजी खासगी सुरक्षा रक्षक यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंडळाने २० पैकी १७ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले होते. त्यानंतर सोमवारी फेडरेशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी फेडरेशनच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हा उपनिबंधक चेतन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदी बोरूडे यांच्या निवडीचा एक मुखी निर्णय घेण्यात आला आहे. उपाध्यक्षपदी जगताप यांच्या निवडीसाठी आ. अरू ण जगताप, आ. शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा आ. जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक प्रशांत गायकवाड, अनिल पाचपुते, लिलावती लाळगे, रवींद्र कुलकर्णी, राजू फकीर, अर्जुन फडके, सुरेश बानकर, नामदेव ढोकणे, उत्तम घोगरे, बाबासाहेब परजणे, शंकरराव गायकवाड, देवीदास पारासूर, बाबूराव पवार, विजय गायकवाड, संगीता वाघ, विद्या काळे आदी उपस्थित होते. निवडीनंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या विषयाची चांगलीच चर्चा झाली. (प्रतिनिधी)