साईदीप हॉस्पिटलचा वर्धापनदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:37 IST2021-02-21T04:37:56+5:302021-02-21T04:37:56+5:30

अध्यक्षपदी महापौर बाबासाहेब वाकळे होते. यावेळी डॉ. दीपक यांच्यासह डॉ. आर. आर. धूत, डॉ श्रीधर बधे, डॉ. कैलाश झालानी, ...

The anniversary of Saideep Hospital is in full swing | साईदीप हॉस्पिटलचा वर्धापनदिन उत्साहात

साईदीप हॉस्पिटलचा वर्धापनदिन उत्साहात

अध्यक्षपदी महापौर बाबासाहेब वाकळे होते. यावेळी डॉ. दीपक यांच्यासह डॉ. आर. आर. धूत, डॉ श्रीधर बधे, डॉ. कैलाश झालानी, डॉ. पायल धूत, डॉ. एस. एम. इक्बाल, डॉ. निसार शेख, डॉ.रवीन्द्र सोमाणी, डॉ. व्ही. एन. देशपांडे, डॉ. श्यामसुंदर केकडे, डॉ. अनिल कुऱ्हाडे, डॉ. हरमीत कथुरिया, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. किरण दीपक, डॉ. राहुल धूत, डॉ. वैशाली किरण, डॉ. अश्विन झालानी, डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. कस्तूरी कुऱ्हाडे, डॉ. गणेश सारडा, डॉ. रोहित धूत, डॉ. भूषण खर्चे, डॉ. संगीता धूत, डॉ. पायल धूत, डॉ. शिरीष कुलकर्णी, ज्योती दीपक, शोभा धूत, अनिता झालानी, नंदा सोमाणी, वसुधा देशपांडे, अंजू कथुरिया, रोहिणी कुऱ्हाडे, सीमा इकबाल, पृथा खर्चे, डॉ. मानसी बधे आदी उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: The anniversary of Saideep Hospital is in full swing