अळकुटी ग्रामपंचायत त्रिशंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:21 IST2021-01-20T04:21:11+5:302021-01-20T04:21:11+5:30

अळकुटी येथे सत्ताधारी यांचे सहकार पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये लढत झाली. काही अपक्ष यांनी ही या निवडणुकीत आपले ...

Alkuti Gram Panchayat hung | अळकुटी ग्रामपंचायत त्रिशंकू

अळकुटी ग्रामपंचायत त्रिशंकू

अळकुटी येथे सत्ताधारी यांचे सहकार पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये लढत झाली. काही अपक्ष यांनी ही या निवडणुकीत आपले नशीब आजमावले. यात दोघांना यश मिळाले. सतेची गणिते आपल्याकडे घेतले.

शिवसेनेचे सारिका शिरोळे, किरण शिंदे, अरिफ पटेल, बाळासाहेब धोत्रे, कोमल भंडारी, लता घोलप विजयी झाले. तर राष्ट्रवादीकडून चिमाजी भंडारी, अर्चना पुंडे, आरती साखला, श्वेता शिरोळे, मारुती म्हस्कुले विजयी झाले. अपक्ष शिवसेना विजयी उमेदवार

धनंजय भाऊसाहेब घोलप, मिराबाई बाजीराव शिरोळे हे विजयी झाले. वार्ड क्रमांक एक मध्ये किरण शिंदे व शशिकांत कनिंगध्वज यांना समान मते मिळाली होती. चिठ्ठीद्वारे किरण शिंदे यांची चिठ्ठी निघाल्याने ते विजयी घोषित करण्यात आले. विजयानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार केला.

Web Title: Alkuti Gram Panchayat hung