शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव गोळीबारातील जखमी शेतक-यांची अजित पवारांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 11:56 IST

गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जखमी शेतक-यांची भेट घेट घेतली. तसेच शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी संवाद साधला.

शेवगाव : आंदोलनकर्त्या शेतक-यांवर बुधवारी (दि़ १५) पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यात जखमी झालेल्या शेतक-यांवर नगरमध्ये उपचार सुरु आहेत. गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जखमी शेतक-यांची भेट घेट घेतली. तसेच शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी संवाद साधला.

नगरमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस करताना अजित पवार

गुरुवारी (दि़ १६) सकाळी ७.३० वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरमध्ये जखमी शेतक-यांची दवाखान्यात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष कुमारभाऊ वाकळे, गटनेते संपतदादा बारस्कर, माजी नगरसेवक संजुभाऊ झिंजे आदी उपस्थित होते. बुधवारी दिवसभर धुमसत असलेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशीही अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी ९.३० वाजता संवाद साधला. घोटण येथे बोलताना ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्यामुळेच शेतक-यांवर थेट गोळीबार करण्याची ताकद पोलिसांमध्ये आली. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात या सरकारला पूर्णपणे अपयश आल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस