शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषदेचे सीईओ अपघातात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:09 IST

 कार व जेसीबी यांच्या समोरासमोर झालेल्या  धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर हे जखमी झाले. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत किरकोळ जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील  नांदुरफाटा येथे  मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास झाला. 

संगमनेर/ बोटा :   कार व जेसीबी यांच्या समोरासमोर झालेल्या  धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर हे जखमी झाले. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत किरकोळ जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील  नांदुरफाटा येथे  मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास झाला. 

नगरहून संगमनेर येथे नगर-कल्याण महामार्गाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर व उपजिल्हाधिकारी संदीप निचीत इन्होवा कारने (क्रमांक एम. एच. १२, जे. एम. ६५५१) जात होते.  त्यांची कार आणे ( जि. पुणे) शिवारात नांदुरफाटा येथे आली असता नांदुरला जोडणा-या रस्त्याने जेसीबी अचानकपणे महामार्गावर आल्याने कारची धडक जेसीबीला बसली. 

  या अपघातात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांचे डोक्याला मार लागला. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना मिळताच त्यांनी तेथील प्रशांत दाते व रामदास देशमुख यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जात दोघांनाही आळेफाटा येथील माऊली अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे आळेफाटा  पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात