अहमदनगर: प्रयत्न ठरले अपुरे, बोअरवेलमध्ये पडलेल्या त्या ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

By सुदाम देशमुख | Updated: March 14, 2023 10:55 IST2023-03-14T10:53:21+5:302023-03-14T10:55:36+5:30

रेस्क्यू ऑपरेशन पहाटे अडीच वाजेपर्यंत चालू होते.

AHMEDNAGAR That boy who fell into a bore well finally dies | अहमदनगर: प्रयत्न ठरले अपुरे, बोअरवेलमध्ये पडलेल्या त्या ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

अहमदनगर: प्रयत्न ठरले अपुरे, बोअरवेलमध्ये पडलेल्या त्या ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

अहमदनगर: कोपर्डी (ता. कर्जत) येथील रेस्क्यू ऑपरेशन पहाटे अडीच वाजेपर्यंत चालू होते. या दरम्यान बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा मृतावस्थेत सापडला. 

सोमवारी संध्याकाळी कोपर्डी (ता.कर्जत) येथील शेतातील बोअर-वेलमध्ये ऊसतोड कामगारांचा पाच वर्षांचा मुलगा पडला होता. त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

कोपर्डी (ता. कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या गट नंबर १४८ मधील उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा. चिडीयापुरा, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे मयत मुलाचे नाव आहे.

Web Title: AHMEDNAGAR That boy who fell into a bore well finally dies