शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar Municipal Election Results 2018 Live : अहमदनगर महापालिका निवडणूक : चार फे-यांनंतरची त्रिशंकूची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 11:36 IST

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, पहिल्या चार फे-यांनंतर आघाडीने सर्वाधिक २२ जागांवर आघाडी घेतली असून,

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, पहिल्या चार फे-यांनंतर आघाडीने सर्वाधिक २२ जागांवर आघाडी घेतली असून, भाजप १९ तर शिवसेना १९ जागांवर आघाडीवर आहे़ मनसे १ व इतर तीन जागांवर आघाडीवर आहे़अहमदनगर महापालिका त्रिशंकू होण्याच्या मार्गावर असून, हे कल असेच राहिले तर शिवसेना, भापजला युती करुनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे़ शहरातील भवानीनगर येथे मतमोजणी सुरु आहे़ मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी आहे़ आघाडी मिळाल्यानंतर कार्यकर्ते आपल्या नेत्याचा जयघोष करीत असल्याचे दिसत आहेत़असा आहे कलभाजपा-19सेना-19,राष्ट्वार्दी-18बसपा -4रपीई -4अपक्ष-3मनसे-1

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे