अहमदनगरमध्ये ईद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:10 IST2019-06-05T17:09:39+5:302019-06-05T17:10:13+5:30
अहमदनगर शहरात मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली. कोठला मैदानावर सार्वजनिक नमाज पठण करण्यात आले.

अहमदनगरमध्ये ईद उत्साहात
अहमदनगर : अहमदनगर शहरात मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली. कोठला मैदानावर सार्वजनिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शनी गल्ली, झेंडीगेट येथे ईद मिलनचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.