सुपा एमआयडीसी चौकात अपघात, दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:01 IST2020-06-22T18:01:17+5:302020-06-22T18:01:32+5:30
अहमदनगर- ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. सुपा एमआयडीसी चौकात आज दुपारी हा अपघात घडला. या जखमींनी उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

सुपा एमआयडीसी चौकात अपघात, दोन गंभीर जखमी
अहमदनगर- ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. सुपा एमआयडीसी चौकात आज दुपारी हा अपघात घडला. या जखमींनी उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
नगर-पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये जखमींचे पाय तुटल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी दाखल केले. परिसरातील तरुणांनीही रुग्णावाहिकेला पाचारण केले. पिकअप वाहनाने हुककावनी दिल्याने दुचाकी ट्रकच्या खाली आली. त्यात महिलेचे पाट तुटल्याते स्थानिकांनी सांगितले.