शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 08:10 IST

ही घटना १९ मे रोजी सायंकाळी श्रीरामपूर शहरात घडली. मुलाने बुधवारी फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली. त्याने फिर्यादीत म्हटले की, सावंत व त्याच्या साथीदारांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोल याने माझे कपडे काढून लायटरने चटके दिले.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मोटारसायकल चोरीचा आरोप करत तरुणांनी पळवून नेले. झाडाला बांधून चटके दिले व मारहाण केल्याची फिर्याद १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अमोल सावंतसह चौघांवर गुन्हा दाखल केला. 

ही घटना १९ मे रोजी सायंकाळी श्रीरामपूर शहरात घडली. मुलाने बुधवारी फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली. त्याने फिर्यादीत म्हटले की, सावंत व त्याच्या साथीदारांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोल याने माझे कपडे काढून लायटरने चटके दिले.

चटके नव्हे, मारहाण अल्पवयीन मुलावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुलाच्या पाठीवर, तसेच पार्श्वभागावर मारहाणीचे वळ उमटलेले होते, असे साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

फिर्यादी झाला आरोपीज्या अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण झाली, त्याने यापूर्वी शहरात टीव्ही, मोटारसायकल चोरली आहे. या चोरीची मुलाने कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अल्पवयीन मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस