जिल्ह्यात शनिवारी ६४३ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:53+5:302021-03-21T04:20:53+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ६४३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ४४९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. ...

643 corona affected in the district on Saturday | जिल्ह्यात शनिवारी ६४३ कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी ६४३ कोरोनाबाधित

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ६४३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ४४९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३१४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १५२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०३ आणि अँटिजन चाचणीत ८८ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (१९५), अकोले (११), जामखेड (१७), कोपरगाव (४८), नगर ग्रामीण (४१), नेवासा (२६), पारनेर (८), पाथर्डी (२३), राहाता (६४), राहुरी (३८), संगमनेर (४३), शेवगाव (३१), श्रीगोंदा (१२), इतर जिल्हा (१), कर्जत (९), श्रीरामपूर (४७),कन्टेन्मेंट (२), इतर जिल्हा (३), अशा रुग्णांचा समावेश आहे.

--------

बरे झालेली रुग्ण संख्या : ७९,३३५

उपचार सुरू असलेले रुग्ण : ३,३१४

मृत्यू : १,१८४

एकूण रुग्ण संख्या : ८३,८३३

Web Title: 643 corona affected in the district on Saturday