७७१ जणांतून निवडणार ४९ पोलीस
By Admin | Updated: April 18, 2016 00:37 IST2016-04-18T00:25:22+5:302016-04-18T00:37:34+5:30
अहमदनगर : पोलीस होण्याची इच्छा असलेल्या तब्बल सातशेच्यावर उमेदवारांनी रविवारी सकाळी लेखी परीक्षा दिली.

७७१ जणांतून निवडणार ४९ पोलीस
class="web-title summary-content">Web Title: 49 police to choose from 771 people