शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांच्या मूर्तीचे करणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; २० डिसेंबरला समाधी मंदिर दुपारी ३ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 05:50 IST

‘डेटा’ संरक्षित करणार; ‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम 

प्रमोद आहेर, लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : साई संस्थानने साईमंदिरातील मूर्तीचा थ्रीडी स्कॅनिंगद्वारे ‘डेटा’ संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे.  या स्कॅनिंगसाठी २० डिसेंबर रोजी दुपारी दीडनंतर मंदिर तीन तास भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मूर्तीची झीज होत आहे. भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्याने ‘थ्रीडी स्कॅनिंग’द्वारे डेटा संरक्षित केला जाईल. 

थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे काय? 

- थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे डिजिटल वातावरणात मूर्तीच्या भूमितीची अचूकता टिपणे. ही वस्तू किंवा वातावरणाचे विश्लेषण करून वस्तूच्या आकाराचा, शक्यतो त्याच्या स्वरूपाचा (उदा. रंग) त्रिमितीय डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे. 

- संकलित डेटा नंतर डिजिटल थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी वापरला जातो. साईमूर्तीची ३६० अंशांच्या कोनातून चोहोबाजूंनी फोटोग्राफी केली जाणार आहे. या फोटोग्राफीचे नंतर डिजिटल स्वरूपात मॉडेल तयार केले जाणार आहे.

‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम 

तदर्थ समितीचे तत्कालीन अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व प्रभारी सीईओ तुकाराम हुलवळे यांनी ‘लोकमत’च्या बातमीची दखल घेत ५ मार्च २०२४ च्या बैठकीत मूर्तीच्या ‘थ्रीडी स्कॅनिंग’साठी ‘लोकमत’च्या उल्लेखासह ठराव संमत केला. 

यानंतर सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी यासाठी पाठपुरावा केला.  परिणामी २० डिसेंबर रोजी दुपारी हे ‘स्कॅनिंग’ होत आहे.  

 

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी