शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पात यंदा २० टक्के पाणीसाठा कमी; सीना धरण ८८ टक्के भरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 11:55 IST

कुकडी लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र कुकडी धरण पाणलोट क्षेत्राकडे  पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे २९ जुलै अखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये २० टक्के पाणी साठा कमी आहे.

श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र कुकडी धरण पाणलोट क्षेत्राकडे  पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे २९ जुलै अखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये २० टक्के पाणी साठा कमी आहे.

 गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पात १३ हजार ७८ (४३ टक्के) एमसीएफटी उपयुक्त पाणी साठा होता. यंदा ६ हजार ७६४ (२३ टक्के) उपयुक्त पाणी साठा झाला आहे. तो २० टक्के  कमी आहे. 

येडगाव धरणात ७०३ एमसीएफटी (३६ टक्के) उपयुक्त पाणी साठा आहे. ४७० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 

माणिकडोह धरणात १ हजार १५८ एमसीएफटी (११ टक्के) पाणी आहे. पाणलोट धरणात अवघा २३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

वडज धरणात ३६८ एमसीएफटी (३१ टक्के) पाणी साठा आहे. येथे १८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

डिंबे धरणात ४ हजार ५३५ एमसीएफटी (३६ टक्के) पाणी साठा आहे. ३८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पिंपळगाव जोगे धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. 

घोड धरणात १ हजार ७८८ एमसीएफटी (३७ टक्के) उपयुक्त पाणी साठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

विसापुर तलावात २४३ एमसीएफटी (२७ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात १८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

 कर्जत तालुक्यातील सीना धरणात १ हजार ६१८ एमसीएफटी (८८ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ही समाधानाची बाब आहे. मात्र जामखेडच्या खैरी तलावात २१७ एमसीएफटी (४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणRainपाऊसWaterपाणी