भाजपात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे, कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे ...
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे ...
Nam Vs SA Only T20: क्रिकेटमध्ये आतापर्यंत कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या नवख्या नामिबियाच्या संघाने आज सनसनाटी निकालाची नोंद केली आहे. आज शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक टी-२० लढतीत नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून विजय मिळवला. ...
Uttar Pradesh Crime News: आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाला घरी बोलावून त्याच्यासोबत वारंवार संबंध ठेवणाऱ्या आणि त्याने टाळायला सुरुवात केल्यावर सुपारी देऊन त्याची हत्या करणाऱ्या अन्नपूर्ण भारती उर्फ पूजा शकून पांडेय या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...
Nashik Mumbai Crime: नाशिकमधील विवाहित आणि तिचा मित्र. दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. पण, त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर विश्वासघात. तिला मुंबईला फिरायला जाऊ म्हणून घेऊन गेला आणि त्यानंतर अत्याचार केला. ...
शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले. ...
Prashant Kishor Bihar Election: निवडणुका जिंकून देण्याची रणनीती आखून देणार प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडे महत्त्वाचा फॅक्टर म्हणून बघितले जात आहे. ...
Husband Wife Crime: दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याला अटक झाली, ती पैसे चोरल्याच्या प्रकरणात पण जेव्हा त्याची जुनी कुंडली पोलिसांनी पाहिली, तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. ...