Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Wednesday, September 4, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 4 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 4 सप्टेंबर 2019

आज जन्मलेली मुलं -  22 क. 14 मि. पर्यंत तुला राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे वृश्चिक राशीच्या प्रांतास प्रारंभ होतो. अभिनव कार्यस्वरुप आणि वेगवान प्रयत्न यातून सफलता संपादन करीत मुले कार्यपथावरील प्रवास सुरु ठेवतील. तुला राशी र, त आणि वृश्चिक राशी न, य, आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
बुधवार, दि. 4 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर 13, भाद्रपद 1941 
मिती भाद्रपद शुद्ध षष्ठी 21 क. 45 मि.  
विशाखा नक्षत्र 28. क. 7 मि. 
सूर्योदय 06 क. 25 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि. 

आजचे दिनविशेष 
1825 - भारतीय राजकारणातील पितामह दादाभाई नौरोजी यांचा मुंबई येथे जन्म
1923 - मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते रामकिशोर शुक्ल यांचा जन्म
1937 - मराठी साहित्यिक व संपादक शंकर सारडा यांचा जन्म
1941 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म
1952 - प्रसिद्ध अभिनेते तथा निर्माता ऋषी कपूर यांचा जन्म
1962 - माजी भारतीय क्रिकेटपटू किरण मोरे यांचा जन्म
2013 - भारतीय लेखिका सुस्मिता बँनर्जी यांचे निधन
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Wednesday, September 4, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.