Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Wednesday, September 18, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 18 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-नेपच्यून शुभयोगाचे सहकार्य मिळेल. त्यांचा कार्यवर्तुळात काही विभाग चमत्कारांनी भरलेला राहील. त्यातून अनेक क्षेत्रात प्रभाव निर्माण होईल. नोकरी, धंदा, राजकारण यात त्याची प्रचिती येईल. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग 

 • बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2019 
 • भारतीय सौर 27 भाद्रपद 1941
 • मिती भाद्रपद वद्य चतुर्थी 18 क. 12 मि.
 • अश्विनी नक्षत्र 6 क. 44 मि. मेष चंद्र
 • सूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06 क. 38 मि. 
 • भरणी श्राद्ध 

 

आजचे दिनविशेष

 • 1992 - माजी उपराष्ट्रपती व न्यायाधीश एम हिदायतुल्ला यांचे निधन
 • 1993 - विनोदी अभिनेते, दिग्दर्शक असीत सेन यांचे निधन
 • 1995 - हिंदी कवी काका हाथरसी तथा प्रभूलाल गर्ग यांचे निधन
 • 1997 - महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना
 • 1999 - चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन
 • 2002 - मृत्युंजय, छावा यासारख्या दर्जेदार कांदबऱ्या लिहिणारे लेखक शिवाजी सावंत यांचे निधन
 • 2004 - ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. भालचंद्र फडके यांचे पुणे येथे निधन 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Wednesday, September 18, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.