Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Tuesday, November 5, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

आज जन्मलेली मुलं:
१६ क. ४७ मि. पर्यंत मकर राशीची मुले आहेत. त्यानंतर मुले कुंभ राशीत प्रवेश करतील. प्रगतीमध्ये कल्पकता, व्यापकता राहील. परंतु स्थिरतेसाठी कार्यपद्धतीत स्थिरता आणि संयम आवश्यक राहील. कारण शुक्र-हर्षलाचा योग समस्यांचा आहे. विचलित होऊ नये, सफलता मिळवता येईल. मकर राशी ज, ख, कुंभ राशी ग, स अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

 • मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर २०१९ 
 • भारतीय सौर, १४ कार्तिक १९४१
 • मिती कार्तिक शुद्ध नवमी, अहोरात्र
 • धनिष्ठा नक्षत्र, अहोरात्र, मकर चंद्र १६ क. ४७ मि. 
 • सूर्योदय ०६ क, ४२ मि., सूर्यास्त ०६ क. २३ मि. 
 • कुष्मांड नवमी

 

आजचे दिनविशेष

 • १८७० - स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म
 • १९१५ - राष्ट्रीय सभेचे संस्थापक सदस्य फिरोजशहा मेहता यांचे निधन
 • १९३० - ज्येष्ठ नेते अर्जनसिंह यांचा जन्म
 • १९३२ - वन्यजीव अभ्यासक, लेखक मारुती चितमपल्ली यांचा जन्म 
 • १९५० - चतुरंग गवई फय्याझ खॉंसाहेब यांचे निधन
 • १९५५ - पत्रकार करण थापर यांचा जन्म
 • १९८८ - क्रिकेटपटू विराट कोहली याचा जन्म
 • १९९१ - साहित्यिक शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन
 • २०११ - गीतकार, संगीतकार, गायक भूपेन हजारीका यांचे निधन 
Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Tuesday, November 5, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.