शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 7 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:12 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

28 क 15 मी. पर्यंत वृषभ राशीत मुलं असतील. त्यानंतर मिथुन राशीत मुले प्रवेश करतील. आकर्षक कृती आणि प्रगल्भ विचार असा प्रवास मुलांचा सुरु राहील. शिक्षण ते व्यवहार त्याची प्रमुख केंद्र राहतील. वृषभ राशी ब व ऊ मिथुन क, छ, घ अक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग मंगळवार, दि. 7 मे 2019 भारतीय सौर 17 वैशाख 1941मिती वैशाख शुद्ध तृतीया 26 क 17 मी.रोहिणी नक्षत्र 16 क. 27 मि. वृषभ चंद्र 28 क. 15 मि. सूर्योदय 06 क 9 मि., सूर्यास्त 07 क 2 मि. अक्षय तृतीया, बसवेश्वर जयंती 

दिनविशेष 1861 - प्रसिद्ध कवी, चित्रकार, समाज, सुधारणावादी व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म1880 - भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म1923 - मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा अरोंदा(सिंधुदुर्ग) येथे जन्म1991 - लोककवी मनमोहन यांचे पुणे येथे निधन, त्यांचे पूर्ण नाव गोपाळ नरहर नातू असे होते 2002 - मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, ज्येष्ठ लेखिका, तत्त्ववेत्त्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक