Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 07:22 IST2019-09-05T07:22:07+5:302019-09-05T07:22:24+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Thursday, September 5, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

आज जन्मलेली मुलं - वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुले बुध, शनि नवपंचम योगामुळे कार्यप्रांतात शिक्षण ते उद्योग यामध्ये सफलता संपादन करु शकतील. शिक्षण, उद्योग, निष्ठा त्यांची वर्तुळं राहतील. बौद्धिक क्षेत्रातही ठसा उमटवू शकतील. वृश्चिक राशी न, य आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
-गुरुवार, दि. 5 सप्टेंबर 2019 
-भारतीय सौर 14 भाद्रपद 1941
-मिती भाद्रपद शुद्ध सप्तमी 20 क. 50 मि. 
-अनुराधा नक्षत्र 28 क. 9 मि
-सूर्योदय 06 क. 26 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि. 
-गौरी आवाहन 

आजचे दिनविशेष 
1888 - माजी राष्ट्रपती तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म
1897 - संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियाळेकर यांचा जन्म
1928 - कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म
1978 - प्रसिद्ध कवी, नाटककार, पत्रकार, रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर यांचे निधन
1991 - प्रसिद्ध हिंदी कवी, लेखक शरद जोशी यांचे निधन
1997 - थोर समाजसेविका मदर तेरेसा यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Thursday, September 5, 2019