Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, July 6, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 6 जुलै 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 6 जुलै 2019

सिंह राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-शुक्र शुभयोग आणि चंद्र-हर्षलाचा शुभयोग यामुळे भाग्यवान ठरतील. अनेक क्षेत्रात चमकत राहतील. कला प्रांत ते विज्ञान क्षेत्र त्याच्या भाग्याची वर्तुळं असतील. 

सिंह राशी - म, ट अक्षर 

- अरविंद पंचाक्षरी 

आजचे पंचांग 

शनिवार, दि. 6 जुलै 2019 

भारतीय सौर 15 आषाढ 1941

मिती आषाढ शुद्ध चतुर्थी, 13. 10 मि. 

मघा नक्षत्र, 22 क. 10 मि. सिंह चंद्र

सूर्योदय 06 क.  8 मि. सूर्यास्त 07 क. 19 मि. 

विनायकी चतुर्थी 

दिनविशेष  

1837 - प्राच्यविद्या संशोधक डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. 

1881 - विदर्भातील सत्पुरुष गुलाबराव महाराज यांचा जन्म. 

1901 - भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म. 

1920 - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रा. डॉ. विनायक महादेव दांडेकर यांचा सातारा येथे जन्म.

1927 - श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार ग. दि. माडगुळकर यांचा जन्म

1930 - प्रसिद्ध गायक बालमुरलीकृष्णन यांचा जन्म

1952 - कथा, कादंबरीकार रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म. 

2002 - रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे निधन. 


Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, July 6, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.