Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, April 25, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 25 एप्रिल 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 25 एप्रिल 2019

27 क. 14 मि. पर्यंत धनू राशीची मुलं जन्म घेतील. त्यापुढे मकर राशीत मुलं प्रवेश करतील, गुरू-शनी या राशीचे प्रतिनिधी असल्यानं कर्तृत्वसंपन्नता एक शक्ती असते. अनेक प्रांतात स्वतःचा प्रभाव निर्माण करता येतो. धनु राशी भ, ध, मकर राशी ज, ख अद्याक्षर

(अवाक्षरी पंचांग यांच्याकडून)

आजचे पंचांग 

गुरुवार, दि. 25 एप्रिल 2019
भारतीय सौर 05 वैशाख 1941
मित्ती चैत्र वद्य षष्ठी 12 क 47. मि.
पूर्वाषाढा नक्षत्र 20 क. 37 मि., धनु - चंद्र 27 क. 14 मि.
सूर्योदय 06 क. 17 मि., सूर्यास्त 06 क. 57 मि.

दिनविशेष
जागतिक मलेरिया दिन
1918 - हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म
1919 - ज्येष्ठ साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन
1919 - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांचा जन्म
1920 - महामहोपाध्याय डॉ. सतीशचंद्र विद्याभूषण यांचे निधन
1961 - निर्माता करण राजदान यांचा जन्म
1985 - अभिनेत्री मल्लिका कपूर हिचा जन्म
2005 - गायक, अभिनेते विश्वनाथ बागुल यांचे निधन
2005 - अध्यात्मिक गुरू स्वामी रंगनाथानंद यांचे निधन


Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, April 25, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.