Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 01 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 08:39 IST2019-03-01T08:38:39+5:302019-03-01T08:39:35+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, 01 February 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 01 फेब्रुवारी 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 01 फेब्रुवारी 2019

धनु राशीत जन्मलेली आजची मुलं गुरुच्या शुभ परिणामातून स्वत:चा विशेष विकास करुन घेऊ शकतील. त्यात, शिक्षण हे व्यवहार हे वर्तुळं राहतील. 

भ, ध आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

शुक्रवार दि. 1 मार्च 2019
भारतीय सौर फाल्गुन 1940
मित्ती वाघ वद्य दशमी 08 क. 39 मि.
सूर्योदय 06 क. 59 मि, सूर्यास्त 06 क. 43 मि.

दिनविशेष

1922 - प्रख्यात निरुपणकार अध्यात्मिक गुरू नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म
1923 आत्मचरित्रकार, शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचा जन्म
1968 क्रिकेटपटू सलिल अंकोला याचा जन्म
1989 माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण वसंत दादा पाटील यांचे निधन
1994 निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे निधन
1998 अभिनेते नाटककार राजा गोसावी यांचं निधन
2003 कादंबरीकार, कथाकार, अनुवादक, गौरी देशपांडे यांचे निधन
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, 01 February 2019