Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 21 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 08:50 AM2019-09-21T08:50:12+5:302019-09-21T08:50:30+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Saturday, September 21, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 21 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 21 सप्टेंबर 2019

Next

आज जन्मलेली मुले - वृषभ राशीची आजची मुले 23 क. 39 मि. पर्यंत असतील तर पुढे मिथुन राशीत मुले राहतील. व्यावहारिक प्रगतीची गणिते प्रयत्न आणि हुशारीने सोडवतील. त्यात शिक्षण, अधिकार, उद्योग प्रवास यांचा समावेश त्यात राहिल. अवास्तव कल्पनांचा समावेश मात्र नको. वृषभ राशी ब, व, ऊ आद्याक्षर तर मिथुन राशी क, छ, घ आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग
शनिवार, दि. 21 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर 30 भाद्रपद 1941 
मिती भाद्रपद वद्य सप्तमी 20. क 21 मि. 
रोहिणी नक्षत्र 11 क. 22 मि. वृषभ चंद्र 23 क. 39 मि. 
सूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06. क 35 मि. 

आजचे दिनविशेष
1926 - सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री नूरजहाँ यांचा जन्म
1932 - शास्त्रीय गायक, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म
1944 - चित्रपट निर्माता, कवी, अभिनेता सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म
1955 - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक गुलशन ग्रोवर यांचा जन्म
1980 - अभिनेत्री करिना कपूर हिचा जन्म
1982 - श्रेष्ठ मराठी कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे यांचे मुंबई येथे निधन
1992 - चित्रपट निर्माता ताराचंद बडजात्या यांचे निधन
1999 - नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Saturday, September 21, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.