Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 23 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 07:42 IST2019-09-23T07:42:25+5:302019-09-23T07:42:42+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Monday, September 23, 2019  | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 23 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 23 सप्टेंबर 2019

आज जन्मलेली मुले - 28 क. 49 मि. पर्यत मिथुन राशीतील मुले राहतील. त्यापुढे कर्क राशीत मुलांचा प्रवेश होईल. व्यवहार आणि प्रवाह यांच्यातील समरस होणारी मुले राहतील. प्रयत्नाने त्यात यश संपादन करतील. परिचितांचा परिवार मोठा राहिल. अनेक प्रवास होतील. मिथुन राशी क, छ, घ आद्याक्षर तर कर्क राशी ऊ, ह आद्याक्षर  (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग

सोमवार, दि. 23 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर 1 आश्विन 1941 
मिती भाद्रपद वद्य नवमी 18. क 37 मि. 
आर्द्रा नक्षत्र 11 क. 30 मि. मिथुन चंद्र 28 क. 49 मि. 
सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06. क 34 मि. 

आजचे दिनविशेष

1911- भैातिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.

1943- हिंदी चित्रपट अभिनेत्री तनुजा हिचा जन्म.

1950- सुप्रसिद्ध समाजसेवक डॅा. अभय बंग यांचा जन्म.

1952- माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचा जन्म.

1964- मराठी साहित्यक, 29व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेकर यांचे निधन.

1999- मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Monday, September 23, 2019