Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Monday, November 4, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 4 नोव्हेंबर 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

आज जन्मलेली मुलं
मकर राशीत जन्मलेली आजची मुले प्रयत्न, प्रगतीच्या समन्वयातून कार्यपथावरुन आपला प्रवास सुरु ठेवतील. शिक्षणात प्रगती करतील. उद्योगात प्रवेश शक्य आहे. परिचितांची वर्तुळे मोठी असतील. माता-पित्यास शुभ. मकर राशी ज, ख आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग 
सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०१९
भारतीय सौर, १३ कार्तिक १९४१
मिती कार्तिक शुद्ध अष्टमी २८ क. ५७ मि. 
श्रवण नक्षत्र २७ क. २३ मि., मकर चंद्र
सूर्योदय ०६ क. ४१ मि. सूर्यास्त ०६ क. ०३ मि. 
दुर्गाष्टमी

आजचे दिनविशेष
१८४५ - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म
१८८४ - ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म
१८८९ - गांधींचे अनुयायी जमनलाल बजाज यांचा जन्म
१८९४ - कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म
१९३४ - अभिनेत्री, दिग्दर्शिका विजया मेहता जन्म
१९२९ - चालते बोलते गणिती यंत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतलादेवी यांचा जन्म
१९७१ - प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू हिचा जन्म 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Monday, November 4, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.