Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 6 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 07:43 IST2019-05-06T07:43:08+5:302019-05-06T07:43:34+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 6 मे 2019
आज जन्मलेली वृषभ राशीची मुले गुरुकृपेने शिक्षणात यश मिळवतील. उद्योग अधिकार यांचा समावेश प्रयत्नात करु शकतील आणि हा प्रवास मीन शुक्रामुळे प्रसन्नपणे करता येईल. वृषभ राशी ब व ऊ
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
सोमवार, दि. 6 मे 2019
भारतीय सौर 16 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध द्वितिया 27 क. 18. मी
कृतिका नक्षत्र 16 क.36 मि. वृषभ चंद्र
सूर्योदय 06 क 10 मि. सूर्यास्त 07 क. 1 मि
दिनविशेष
1861 - भारतीय राजनीतिज्ञ, सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ मोतीलाल गंगाधर नेहरु यांचा जन्म
1940 - प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीत क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अबन मिस्त्री यांचा जन्म
1943 - एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या लेखिका वीणा चंद्रकांत गवाणकर यांचा जन्म
1946 - राजनीतिज्ञ भुलाभाई देसाई यांचे निधन
1966 - उदारमतवादी, समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणतज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्त्म परांजपे यांचे निधन