Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 27 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 08:30 IST2019-11-27T08:29:54+5:302019-11-27T08:30:29+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 27 नोव्हेंबर 2019
आजचे पंचांग
बुधवार 27 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर 06 मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा 18 क. 59 मि.
अनुराधा नक्षत्र 08 क. 12 मि., वृश्चिक चंद्र
सूर्योदय 06 क. 54 मि., सूर्यास्त 05 क. 58 मि.
देव दीपावली
दिनविशेष
1888- लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.
1907- विख्यात हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म.
1915- मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी यांचा उरण जि. रायगडे येथे जन्म.
1952- तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन.
1976- विख्यात मराठी पत्रकार, समीक्षक, कादंबरीकार गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर यांचे निधन.
1986- भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.
1995- दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.