Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 09:35 AM2020-02-19T09:35:29+5:302020-02-19T09:35:45+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Wednesday, February 19, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

Next

धनु राशीत जन्मलेली आजची मुले गुरु- चंद्र युतीमुळे भाग्यवान ठरतील आणि अनेक क्षेत्रात कार्यवर्तुळं निर्माण करतील. पदवी अधिकार, उद्योग, संपर्क त्याची प्रमुख केंद्रे असतील. भक्तिमार्गातून आनंद मिेळेल. धनु राशी भ, घ आद्याक्षर.


- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 

भारतीय सौर 30 माघ 1941
मिती माघ वद्य एकादशी 15 क. 3 मि.
मूळ नक्षत्र 6 क. 6 धनु चंद्र
विजयी दशमी, श्री शिवाजी महाराज जयंती
सूर्योदय 7 क. 6 मि., सूर्यास्त 6 क. 39 मि.

दिनविशेष 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)

1630- शिवाजी महाराज यांचा जन्म.

1906- दुसरे संरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा जन्म.

1915- स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन.

1919- कथाकार अरविंद गोखले यांचा इस्लामपूर (सांगली) येथे जन्म.

1956- प्रसिद्ध ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक केशव लक्ष्मण तथा भाऊजी दफ्तरी यांचे निधन.

1956- स्वातंत्र्यसेनानी आचार्य नरेंद्र देव यांचे निधन.

1964- अभिनेत्री सोनू वालिया हिचा जन्म.

1997- संगीतकार राम कदम यांचे निधन.

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Wednesday, February 19, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.