Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 08:27 IST2019-11-26T08:09:44+5:302019-11-26T08:27:12+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019
वृश्चिक राशीतील आजच्या मुलांना प्रयत्न हुशारीने कार्यप्रांतात यश मिळवता येईल. संपर्क, संबंध चांगले राहतील. मधून मधून रवि- हर्षल योगाशी सामना करवा लागेल, त्यात गुरुकृपेचे सहकार्य मिळेल. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार 26 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर 05 मार्गशीर्ष 1941
मिती कार्तिक वद्य अमावस्या 20 क. 36 मि.
विशाखा नक्षत्र 09 क. 23 मि., वृश्चिक चंद्र
दर्शे अमावस्या
दिनविशेष
1921- धवलक्रांतीचे प्रणेते वर्गिस कुरियन यांचा जन्म.
1923- फाळके पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ती यांचा जन्म.
1924- क्रिकेटपटू जसूभाई पटेल यांचा जन्म.
1972- अभिनेता अर्जन रामपाल यांचा जन्म.
1985- प्रख्यात कवी यशवंत दिनकर पेंढरकर तथा कवी यशवंत यांचे निधन.
1994- चित्रपटमहर्षी भालाजी पेंढारकर यांचे निधन.
2008- मुंबई येथे सर्वात मोठा आंतकवादी हल्ला.