Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 10 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 07:54 IST2020-03-10T07:53:37+5:302020-03-10T07:54:39+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, March 10, 2020 vrd | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 10 मार्च 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 10 मार्च 2020

चंद्र-शनी शुभयोगाचे सहकार्य घेऊन कन्या राशीत जन्मलेली आजची मुले अनेक प्रांतात स्वतःचा प्रभाव निर्माण करतील. परिचितांचा परिवार मोठा राहील. विचारात धार्मिकता राहील. मात्या-पित्यास शुभ. कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग 

मंगळवार  10 मार्च 2020
भारतीय सौर 20 फाल्गुन 1941
मित्ती फाल्गुन वद्य प्रतिपदा 19 क. 24 मि.
उत्तरा नक्षत्र 22 क. 01 मि., कन्या चंद्र
सूर्योदय 06 क. 52 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि. 
धूलिवंदन व सत्सवारंभ, करी दिन

दिनविशेष
1897  आद्य शिक्षिका, थोर समाजसुधारक सावित्रीबाई जोतिराव फुले यांचे निधन
1918  प्रसिद्ध गायक, अभिनेते सौदागर नागनाथ गोरे तथा छोटा गंधर्व यांचा जन्म
1929  मराठी कवी, दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर यांचा जन्म
1971  कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन
1999  ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी, लेखक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे नाशिक येथे निधन
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, March 10, 2020 vrd